Ajit Pawar on MH-Karnatak Controversy | सीमा प्रश्नावरुन अजित पवारांनी फडणवीसांना सुनावलं | Politics

2022-12-06 13

कर्नाटक सीमेवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला केलाय. त्यानंतर चांगलाच राडा झाला. सीमा प्रश्नांवर प्रतिक्रिया देताना विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सुनावले आहे.

Videos similaires